call us now

9920433088
9920433099

banner-image banner-image banner-image

MORESHWARWADI - MALVAN

Project

मोरेश्वरवाडी - एक माॅडर्न गाव

कोकणातील गाव म्हटलं की आंबे, फणस, हिरवा निसर्ग, पक्षांचा किलबिलाट, एसटीचा आवाज, जळणाऱ्या लाकडाचा धूर हे चित्र डोळ्यासमोर येतं. या सर्व गोष्टींसाठी आपण गावी जातोच, पण यासोबत या गावात आहे आजच्या जीवनशैलीनुसार आधुनिक बंगला, पेव्हर ब्लॉकचे पार्किंग, पदपथ, डांबरी रस्ते, एलईडी स्ट्रीट लाईट, भव्य प्रवेशद्वार, हिरवा बगीचा आणि एखाद्या रिसॉर्ट सारखं वातावरण. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यभागी, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकापासून जवळ, मालवण महामार्गालगत कट्टा आणि सुकळवाड या प्रसिद्ध बाजारपेठेंपासून जवळ असाच एक मोडर्न गाव आम्ही वसवत आहोत. आपण गावी आहोत की रिसॉर्टमध्ये हा संभ्रम निर्माण करणारे उच्च जीवनशैलीचे एक मॉर्डन गाव म्हणजेच मोरेश्वरवाडी

Moreshwarwadi Video

Amenities

उपक्रमाची वैशिष्ट्ये :

- मुंबई महामार्गाचे चौपदरीकरण व कोकण रेल्वेचे दुपदरीकरण यामुळे सिंधुदुर्गचे अंतर सहा ते सात तासात.

- सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्यात स्वतःचा बंगला.

- कसाल मालवण महामार्गापासून चालत अंतरावर.

- स्वतःचे नवीन गाव व गावात.

- अत्याधुनिक दर्जाचे बांधकाम.

- भव्य प्रवेशद्वार व संरक्षक भिंत.

- क्लब हाऊस व बगीचा.

- पाण्याची सामायिक टाकी.

- अंतर्गत डांबरी रस्ते.

- मोरेश्वर (गणपती) मंदिर, प्रसिद्ध कट्टा (मालवण) बाजार फक्त 2.5 किमी.

- निवृत्तीनंतर स्थायिक होण्यासाठी उत्तम पर्याय.

- सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकापासून 6.5 किमी अंतर.

- अत्याधुनिक दर्जाचे बांधकाम.

- सिंधुदुर्गातील सर्व प्रसिद्ध पर्यटन स्थळ तासाभरात पेक्षाही कमी अवधीत.


 

बंगल्यातील सुविधा :

बांधकाम:

- लोड बेरिंग बांधकाम आरसीसी सह.

भिंती :

- चिऱ्याचे बांधकाम.

- आतील बाजूस बिर्ला पुट्टी आणि इमल्शन पेंट (एशियन पेंट / समांतर).

- बाहेरील बाजूस वॉटर रेझिस्टंट पेंट (अपेक्स अल्टीमा / समांतर).

फ्लोरिंग :

- 2×2 व्हिट्रिफाईड टाइल्स सर्व खोल्यांमध्ये (कजारिया / आरएके / समांतर).

- अॅंटीस्कीड टाईल्स टॉयलेट व बाथ (कजारिया / आरएके / समांतर).

किचन (स्वयंपाक घर) :

- ग्रॅनाईट ओटा स्टेनलेस स्टील सिंकसह (निराली).

- ओट्यावर डॅडो टाइल्स पूर्ण उंचीपर्यंत (कजारिया / आरएके / समांतर).

- फ्रीज, मिक्सर, वॉटर प्युरिफायर पॉईंट.

दरवाजे :

- मुख्य दरवाजा सेफ्टी लॉक स्टील डोअर.

- बेडरूम दरवाजा दोन्ही बाजूस लॅमिनेटेड फ्लश पद्धतीचे ग्रॅनाईट फ्रेमसहित.

- टॉयलेटना ग्रॅनाईट फ्रेम आणि एफ.आर.पी. दरवाजे.

खिडक्या :

- हॉल आणि बेडरूमला ग्रॅनाईट फ्रेम, यूपीव्हीसी विंडोज.

- किचन आणि टॉयलेटना स्लाइडिंग विंडोज किंवा लोवर्स.

- खिडक्यांना एम एस ग्रील.

इलेक्ट्रिफिकेशन:

- कन्सिल्ड इलेक्ट्रिफिकेशन (पॉलीकॅप / हॅवेल्स / समांतर).

- बेडरूम मध्ये एसी कनेक्शनची सोय.

- केबल व इन्वर्टर कनेक्शनची सोय.

बटन व स्विचेस :

- रोमा / अँकर / समांतर.

प्लंबिंग :

- कन्सिल्ड प्लंबिंग (पीव्हीसी) एस्ट्रेल ब्रँडचे पाईप.

टॉयलेट / बाथ :

- पूर्ण उंचीपर्यंत टाइल्स (कजारिया / आरएके / समांतर) मिक्सर, शॉवर, स्टॉप (जॅग्वार / बेल / समांतर).

- वॉश बेसिन (सेरा / पेरीवेअर / समांतर).

- कमोड पाश्चिमात्य / भारतीय (सेरा / पेरीवेअर / समांतर).

- एक्झॉस्ट फॅन व गिझर पॉईंट.