call us now

9920433088
9920433099

banner-image banner-image

SAHAYOG - GUHAGAR

Project

Om Enterprises's Mr. Ravindra Bhaskar Bhide means a precious name in Guhaghar. It's not a name it's a brand.

Highly Educated person of Guhaghar who is dealing in land, buying and selling since last 25 years. Famous Guest House in Guhaghar named "Vishram Gruh" is also developed by him. "Sahyog" is Bhide's 5th project open for you.

Sahayog Video

Amenities

उपक्रमाची वैशिष्ट्ये :

- गुहागर या पर्यटन स्थळी हक्काचं घर.

- गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व कोकण रेल्वेचे दुपदरीकरण यामुळे गुहागरचे अंतर साडेतीन ते चार तासात लवकरच जलमार्गाचा पर्याय अपेक्षित.

- शृंगारतळी अब्लोली रत्नागिरी महामार्गालगत.

- वेळम दैनंदिन बाजार चालत अंतरावर.

- शृंगारतळी तालुका बाजार साडेपाच किलोमीटरवर.

- तीन ते पाच गुंठ्यांचे प्लॉट्स.

- स्वतंत्र सातबारा उतारा व मोजणी नकाशा / महा रेरा अंतर्गत नोंदणी व जिल्हाधिकारी मान्यताप्राप्त बिनशेती ऑर्डर.

- अंतर्गत डब्ल्यू एम डांबरी रस्ते.

- पाण्याचे स्वतंत्र स्त्रोत व पाण्याची सामायिक टाकी.

- संपूर्ण उपक्रमास चिरेबंदी कुंपण व एकच मुख्य प्रवेश द्वार.

- स्वतंत्र ट्रांसफार्मर व भूमिगत केबल द्वारे प्लॉट पर्यंत वीज पुरवठा.

- प्रत्येक प्लॉटला भूखंड रस्ता वीज पाणी चिरेबंदी भिंत व प्रवेशद्वार.

- नियोजित संस्था व संस्थेसाठी स्वतंत्र सामाईक कार्यालय.

- बाजारपेठ दळणवळण वैद्यकीय सेवा बँका इत्यादी सहज उपलब्ध असल्याने गावच्या घराचा उत्तम पर्याय.

- गुहागर समुद्रकिनारा व्याडेश्वर वेळणेश्वर हेदवीचा दशभुजा गणपती धोपावे जेट्टी गोपाळगड अंजनवेल पालशेत बंदर बोर्या बंदर यासारखी पर्यटन स्थळे अर्ध्या तसा पेक्षाही कमी अवधीत.