call us now

9920433088
9920433099

banner-image

SHIV SHRUSHTI - MALVAN

Project

मालवण - शिवसृष्टी

कोकणातील संस्कृती, निसर्ग, इतिहास, पर्यटन या सर्वांनीच मुक्तहस्ते आशीर्वाद दिलेले ठिकाण म्हणजे सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्यातील सुप्रसिद्ध तालुका मालवण. कोकणाच्या पर्यटनातील मानाचे वाटेकरी असलेलं हे गावासारखे छोटेसे शहर तारकर्लीचा समुद्रकिनारा व सिंधुदुर्ग किल्ल्यामुळे जगाच्या नकाशावर आले आहे. आता महत्त्वाकांक्षी सी-वर्ल्ड प्रकल्प होऊ घातला आहे. मालवणी खाद्यसंस्कृतीही प्रत्येकाच्या जिभेचे लाड पुरवते. रस्ते व लोहमार्गबरोबर लवकरच मालवणचा जलमार्ग ही उपलब्ध होत आहे. मालवणला जाणे व मनमुराद सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेणे हे आता फार सोपे व सोयीस्कर झाले आहे.

अशा या सर्वांनाच भुरळ पाडणाऱ्या मालवणात आम्ही आपल्यासाठी हक्काचे बंगले बांधत आहोत. मालवणात स्वतःचा बंगला आणि एक उत्तम गुंतवणूक अशी दुहेरी संधी. सर्वतोपरी अत्याधुनिक सुखसुविधा असलेल्या *टुमदार बंगल्यांची "शिवसृष्टी"

Shiv Shrushti Video

Amenities

उपक्रमाची वैशिष्ट्ये :

- सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्यात, मालवणात स्वतःचा बंगला.

- मालवण - आचरा - देवगड सागरी महामार्गालगत.

- अत्याधुनिक दर्जाचे बांधकाम.

- उपक्रमास आकर्षक प्रवेशद्वार व चिरेबंदी कुंपण.

- आकर्षक व सुंदर बगीचा.

- पाण्याची सामाईक टाकी.

- अंतर्गत डांबरी रस्ते.

- सुप्रसिद्ध पर्यटन स्थळे.

- मालवणात स्थायिक होण्यासाठी शांततामय पर्याय.


 

बंगल्यातील सुविधा :

बांधकाम:

- लोड बेरिंग बांधकाम आरसीसी सह.

भिंती :

- घराच्या भिंतीला दोन्ही बाजूस प्लास्टर (अल्ट्राटेक / एसीसी सिमेंट / समांतर).

- आतील बाजूस बिर्ला सिमेंट सुट्टी आणि इमल्शन पेंट (एशियन पेंट).

- बाहेरील बाजूस वॉटर रेझिस्टंट पेंट (अपेक्स उल्टिमा).

फ्लोरिंग :

- 2 ×2 व्हिट्रिफाईड टाइल्स सर्व खोल्यांमध्ये (कजारिया / सोमानी / समांतर).

- अँटी स्किड टाइल्स टॉयलेट व बाथ (कजारिया / सोमानी / समांतर).

- जिन्याला ग्रॅनाईट पायरी.

स्वयंपाक घर (किचन) :

- ग्रॅनाईट ओटा स्टेनलेस स्टील सिंकसह (निराली).

- ओट्यावर डॅडो टाइल्स सात फुटापर्यंत (कजारिया / सोमानी / समांतर).

- फ्रिज, मिक्सर, वॉटर प्युरिफायर कनेक्शनसाठी पॉईंट.

दरवाजे :

- मुख्य दरवाजा सागाचा पॉलिश लाकडी फ्रेमसहित.

- बेडरूम दरवाजा दोन्ही बाजूस लॅमिनेटेड फ्लश पद्धतीचे, टॉयलेटना ग्रॅनाईट फ्रेम आणि एफ.आर.पी दरवाजे.

खिडक्या :

- हॉल आणि बेडरूमला ग्रॅनाईट फ्रेम ॲल्युमिनियम फ्रेंच विंडोज.

- किचन आणि टॉयलेटना ग्रॅनाईट फ्रेम ऍल्युमिनियम अॅनोडाइज्ड फिनीश स्लाइडिंग विंडो / लोवर्स.

- किचन टॉयलेट आणि बाथरूमला एम.एस. ग्रील.

इलेक्ट्रिफिकेशन:

- कन्सिल्ड इलेक्ट्रिफिकेशन (पॉलीकॅप / हॅवेल्स / समांतर).

- थ्री फेज विद्युत पुरवठा.

- बेडरूममध्ये एसी कनेक्शनची सोय.

- केबल व इन्वर्टर कनेक्शनची सोय.

बटन व स्विचेस :

- रोमा / अँकर / लिवा (समांतर).

प्लंबिंग :

- कन्सिल्ड प्लंबिंग (पीव्हीसी) अॅस्ट्रल / समांतर.

टॉयलेट / बाथ :

- 7 फुटापर्यंत टाइल्स (कजारिया / सोमानी / समांतर).

- मिक्सर, शॉवर, स्टॉप काॅक (जॅग्वार / बेल / समांतर).

- वॉश बेसिन (सेरा / पेरीवेअर / समांतर).

- कमोड भारतीय / पाश्चिमात्य (सेरा / पेरीवेअर / समांतर).

- एक्झॉस्ट फॅन व गिझर पॉईंट.